Author Topic: अंत यात्रा माझ्या प्रेमाची.....  (Read 1013 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 133
अंत यात्रा माझ्या प्रेमाची.....


अंत यात्रा माझ्या प्रेमाची
त्या डोलीत सजून चालली की....
 डोलीतूनी ती हासत हासत
 आज मजला ती पाहिली की....

अंत यात्रा माझ्या प्रेमाची
या महामार्गावर आली की....
त्याला पाहून लोक सारे नाचले की....
त्यांच्याच पाया खाली हृदय माझे ठेचले की....

तिची डोली वाजत गाजत
सासरी तिच्या चालली की....
माझ्या या देहास ती
स्मशानाकडे घेऊन गेली की....

अंत यात्रा माझ्या प्रेमाची
थाटा माठा निगाली  की....
चार खांद्याचे स्वप्नं होते
ते दोन खांद्यावर समपले की....

अंत यात्रा माझ्या प्रेमाची
त्या डोलीत सजून जाता जाता
 मार्ग ही तिचे वळाले की....
माझ्या या मनाचे आंत करून
ती दूर  फार गेली  की....

ती दूर गेली म्हणून
देह माझे जाळले की....
देहातुन येणारे धूर ही
तिच्या डोली मागे उडत गेले की....

तेव्हा तिला ही हे भास झाले की....
प्रेम पाखरू हे हूडून गेले की....
डोळ्यात तीच्या ही पाणी आले की....
तिला ही तेव्हा प्रेम झाले की....
तिला ही तेव्हा प्रेम झाले की....

          
                                 कवी
                            बबलु पिस्के
                         9623567737