Author Topic: तू म्हणजे …  (Read 1584 times)

Offline dilipbadade

  • Newbie
  • *
  • Posts: 8
तू म्हणजे …
« on: March 27, 2015, 09:49:54 AM »
तू  म्हणजे …
तू म्हणजे सागरातील अप्रतिम असा मोती
तू म्हणजे खाणीतील दुर्मिळ असा हिरा
तू म्हणजे सतत गुणगुणावे वाटणार सुंदर असे गीत
आणि तू म्हणजे माझा जीव …… :) :).

dilip

Marathi Kavita : मराठी कविता