Author Topic: मला प्रियसि नाही....  (Read 1164 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 133
मला प्रियसि नाही....
« on: March 29, 2015, 08:35:48 AM »
मला प्रियसि नाही....

मला प्रियसि नाही...
मला प्रियसि नाही...
तरी ही मला एका
मुलीवर प्रेम का झाले रे
मन हे माझे तिच्यातच
का दडले रे

मला प्रियसि नाही...
मला प्रियसि नाही...
तरी ही मला तिच्या
रुपाचे वेड का लागले रे
तिला पाहताच मन का
माझे फुलले रे

मला प्रियसि नाही...
मला प्रियसि नाही...
तरी ही तिचे मला छंद
का लागले रे
मनात माझ्या तिचे गंध
का पसरले रे

मला प्रियसि नाही...
मला प्रियसि नाही...
तरी ही क्षणो क्षणी
तिचे भास का झाले रे
ती समोर आल्यावर
माझे शब्द का रुकले रे

मला प्रियसि नाही...
मला प्रियसि नाही...
खरच मला प्रियसि नाही
तरी ही आसे का घडले रे
तिला पाहताच मन माझे
 वेडे का झाले रे

        (आज तरी माझी कोणी प्रियसि होईल का ?
         आज तरी कोणी माझ्या मनाला सावरील का ?
         आज तरी कोणी मला होकार देईल का ?
         आज तरी एकांत माझे दूर कोणी करील का ? )
            

                     कवी
                बबलु पिस्के
             9623567737

Marathi Kavita : मराठी कविता


विश्रब्धा

  • Guest
Re: मला प्रियसि नाही....
« Reply #1 on: April 05, 2015, 11:50:40 PM »
आज तरी माझी कोणी प्रियसि होईल का ?


नही, आज नही पर कल
करावी मी जे म्ह्णते त्याची उकल