Author Topic: माझं तुला होऊदे  (Read 1890 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

 • Jr. Member
 • **
 • Posts: 349
 • Gender: Male
 • शशिकांत शांडिले, नागपुर
माझं तुला होऊदे
« on: March 30, 2015, 11:01:05 AM »
तुझ्या प्रीतीला प्रीत म्हणून जुळूदे
तुझ्या अश्रूंना हलकेच मला पुसूदे
तुझ्या ओठांना साद माझ्या ओठांची
तुझ्या मनाचे ओठांना काही बोलुदे

माझ्या नावाचं फुल तुझ्या हृदयात खिलला
माझ्या जीवनाला साथ तुझी जचुदे
माझ्या गीताला गोळ स्वर हलकेच मिळता
माझ्या शब्दांना चाल तुझी मिळूदे

तुझ्या हृदयात साठवली स्वप्न अपार
तुझ्या स्वप्नांची पूर्ती मला करुदे
तुझ्या अंगणात उभी माझ्या जीवनाची गाळी
तुझ्या होकाराने तिला पुढे चालुदे

माझ्या मधुर प्रेमाला तू परखुनी चाल 
माझ्या प्रेमाला तू काही वाव दे
तुझ्या मनाला सांग दगळ होऊ नको
तुझ्या मनाला माझं मन भिळूदे
 
आणी माझं तुला होऊदे

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
७७९५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता


Offline SHASHIKANT SHANDILE

 • Jr. Member
 • **
 • Posts: 349
 • Gender: Male
 • शशिकांत शांडिले, नागपुर
Re: माझं तुला होऊदे
« Reply #1 on: March 30, 2015, 11:14:53 AM »
कविते खाली टाकण्यात आलेला दूरध्वनी क्रमांक चुकलेला आहे.
शशिकांत शांडीले (SD), नागपूर
९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!

बिजली

 • Guest
Re: माझं तुला होऊदे
« Reply #2 on: April 06, 2015, 12:11:54 AM »
माझ्या जीवनाला साथ तुझी जचुदे
मला माझे अजब गूढ शब्द रचू दे

Offline SHASHIKANT SHANDILE

 • Jr. Member
 • **
 • Posts: 349
 • Gender: Male
 • शशिकांत शांडिले, नागपुर
Re: माझं तुला होऊदे
« Reply #3 on: April 07, 2015, 10:16:31 AM »
तुमच्या नावा वाणी तुम्ही चमकत रहा
गोळ शब्दांनी श्रोत्यांचे मन मोहत रहा
Its Just My Word's

शब्द माझे!

Offline सतिश

 • Jr. Member
 • **
 • Posts: 127
 • Gender: Male
Re: माझं तुला होऊदे
« Reply #4 on: May 12, 2015, 05:02:16 PM »
प्रयत्न चालू ठेवा... खूप शुभेच्छा..!

Offline SHASHIKANT SHANDILE

 • Jr. Member
 • **
 • Posts: 349
 • Gender: Male
 • शशिकांत शांडिले, नागपुर
Re: माझं तुला होऊदे
« Reply #5 on: May 13, 2015, 10:43:25 AM »
kashabaddal raaje?
Its Just My Word's

शब्द माझे!

Offline सतिश

 • Jr. Member
 • **
 • Posts: 127
 • Gender: Male
Re: माझं तुला होऊदे
« Reply #6 on: May 13, 2015, 01:58:30 PM »
कविता रचन्याबद्दल.. तुम्हाला काय वाटले..?

Offline SHASHIKANT SHANDILE

 • Jr. Member
 • **
 • Posts: 349
 • Gender: Male
 • शशिकांत शांडिले, नागपुर
Re: माझं तुला होऊदे
« Reply #7 on: May 13, 2015, 04:52:11 PM »
 ;)tech watla raje
Its Just My Word's

शब्द माझे!