Author Topic: जीव जडला आहे माझा तुझ्यावरी...  (Read 1462 times)

Offline mahadevjare

  • Newbie
  • *
  • Posts: 9
तुझं बोलणं,
तुझं लाजणे,
तुझं हसणे अगदी मोहक आहे..
म्हणुनच सांगतो प्रिये,
जीव तळमळतो आहे तुझ्यासाठी,
काय करु सांग मला,
जीव जडला आहे माझा तुझ्यावरी...
♥→→♥←←♥
एक प्रियकर..M.jare