Author Topic: ..साथ..  (Read 1411 times)

Offline dilipbadade

  • Newbie
  • *
  • Posts: 8
..साथ..
« on: March 30, 2015, 04:16:23 PM »
दिवसाला  सूर्याची साथ
रात्रीला चंद्र तारायांची  साथ
आभाळाला नभांची साथ
तशीच माझ्या  आयुष्याला
तुझ्या  प्रेमाची साथ ……       ;)

Dilip

Marathi Kavita : मराठी कविता