Author Topic: खुप भांडलो होतो मी देवाशी  (Read 1044 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
खुप भांडलो होतो मी देवाशी
तो ऐकायला च तयार नव्हता,,
.
मग मी तरी काय करणार
घेतला कोपच्चात त्याला,,
ईज्जतीत एक गोष्ट समजावली की,
" Saru माझी आहे आणि ती माझीच झाली पाहिजे "
.
ऐकावं च लागले त्याला....
.
आता तो काय
त्याचा पप्पा ला ही तुला माझा आयुष्या पाठवावे च
लागले...
फक्त माझासाठी....!!

स्वलिखित - #Alone_Kils

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref