Author Topic: सागं ना सागं ना सागं ना.....  (Read 743 times)

Offline mahadevjare

  • Newbie
  • *
  • Posts: 9
सागं ना सागं ना सागं ना
'भेटशील ना तू मला'सागं ना...
हरवलेल्या पावलाना वाट हळवी दाखवशील ना,
हातात हात घेवूनी सोबत तू मला साथ देशील ना...

सागं ना सागं ना सागं ना
'भेटशील ना तू मला'सागं ना...
चाहूल लागता वसंन्ताची बहरती पालवी ही नवी,
तशी तू होवून 'बहार' जीवन माझे बहारुन जाशील ना...

सागं ना सागं ना सागं ना
'भेटशील ना तू मला'सागं ना...
वाटेवरी विखूरलेल्या शब्दाना मी कवतात गुफू लागलो,
परी तू आज होवून 'मेनका' कवतात माझ्या उतरशील ना...

सागं ना सागं ना सागं ना
'भेटशील ना तू मला'सागं ना...
धुदं उमलती नाजूक फुले,मलमली तूझ्या स्पर्शाने,
तशी तू होवून 'गंध' हलकेच मनी गंधाळून जाशील ना...

सागं ना सागं ना सागं ना
'भेटशील ना तू मला'सागं ना...
M.jare
9604672074