Author Topic: मी नाव तुझे मीतवा ठेवले की....  (Read 1066 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
मी नाव तुझे मीतवा ठेवले की....

तुला पाहता आसे का घडले की
मन उंच भरारी घेतले की
तेव्हा तुला ही हे कळाले की
प्रेमाचे  वादळ आले की

तुझ्या डोळ्यातले प्रेम मला दीसले की
 तेव्हा मी ही तुझ्या समोर आलो की
गालावर ची खळी आज तुझी फार खुलली की
तुला ही तेव्हा प्रेम झाले की

मन हे बावरे झाले की
हे तुला ही नाही कळाले की
मी नाव तुझे मीतवा ठेवले की
मी नाव तुझे मीतवा ठेवले की

                   कवी
             बबलु पिस्के
          9623567737