Author Topic: समुद्रातल्या त्या संथ लाटांना....  (Read 1503 times)

Offline Ashish Patil

  • Newbie
  • *
  • Posts: 10
समुद्रातल्या त्या संथ लाटांना
तिच्या सोबत पहावं वाटतं
समुद् किणाऱयाच्या त्या वाळूवर
तिचं नाव लिहावं वाटतं
त्याच समुद्रं किणाऱयावर
हातात हात घेऊन चालावं वाटतं
मावळतीच्या सर्यं किरणांत
एकटक तिला पहावं वाटतं
माहित नाही मला
हे स्वप्नं आहेेे की ध्यास
पण त्या स्वप्नातही तिच्याशी
मन भरून बोलावं वाटतं

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Radha Phulwade

  • Jr. Member
  • **
  • Posts: 63
  • Gender: Female
Kup chhan lihilas!!!!

Offline Ashish Patil

  • Newbie
  • *
  • Posts: 10
thank u radha...