Author Topic: प्रेम म्हणजे काय ?  (Read 1215 times)

Offline moviebuff

  • Newbie
  • *
  • Posts: 1
प्रेम म्हणजे काय ?
« on: April 04, 2015, 11:48:31 PM »
प्रेम म्हणजे काय ?
तू हसतेस , रडतेस कधीकधी नकळतच रूसतेस ,
तरीही का ठाऊक स्वप्नात मला नेहमी तूच दिसतेस.
तूझे ते नाजूक डोळे हळूवार  काहीतरी बोलतात ,
शब्द नसले तरी तूझ्या भावना अचूक मला कळतात.
तूझा आवज ऐकला की मनाची पारणे फिटतात ,
मित्रांनी दिलेल्या शीव्या सुध्दा मनाचे श्लोक वाटतात.
दिवसभर पुस्तक समोर विचार मात्र तूझे ,
कूणाला काय सांगू हाल हे माझे.
तूझ्या निरागस चेहर्याशिवाय दूसरे काही दिसत नाही ,
का पडलो प्रेमात देवा माझे मलाच समजत नाही......

Marathi Kavita : मराठी कविता

प्रेम म्हणजे काय ?
« on: April 04, 2015, 11:48:31 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):