Author Topic: मला प्रियसी...नाही  (Read 826 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
मला प्रियसी...नाही
« on: April 07, 2015, 10:31:17 PM »
मला प्रियसी...नाही

मला प्रियसी नाही तरी ही मी हे लिहतो.
दुसऱ्या चे वेदना मी चोरून का घेतो.
ती मलाच सोडुन गेली म्हणून मी का रडताे.
तीला आठवणीत तरी ठेवण्यासाठी मी का झगडतो.

मला प्रियसी नाही तरी ही मी हे लिहतो.
मला प्रियसी भेटना म्हणून आज मी रडताे.
ती कशी आसेल याचाच वीचार मी करतो.
या विचारात मी क्षणो क्षणी का मारतो.

मला प्रियसी नाही तरी ही मी हे लिहतो.
मला आज तरी ती भेटील म्हणून मी आज हासतो.
तिचा फोन येईल म्हणून या फोन कडे बगतो.
तिला काय बोलू याचाच विचार का मी करतो.

             मी ऐकटा आजुन तुझ्या वीणा
                           कवी - बबलु     
                        9623567737
« Last Edit: April 07, 2015, 10:32:42 PM by dattarajp »

Marathi Kavita : मराठी कविता