Author Topic: सुंदर परी  (Read 1763 times)

Offline vishal harel

  • Newbie
  • *
  • Posts: 6
सुंदर परी
« on: April 08, 2015, 03:07:51 AM »
एक होती सुंदर परी तिला मी शोना म्हणायचो....
.
तिच्यासाठी खुप वेड होयचो...
तिला ही मी खुप आवडायचो...
ति ही प्रेम करते हे तिच्या डोळ्यांने समझुन जायचो...
.
एक होती सुंदर परी तिला मी शोना म्हणायचो....
.
रात्रांन दिवस तिलाच आठवायचो.
मित्रांन समोर सतत तिझच नाव घेयाचो..मग ती आली की लगेच शांत होयचो..
.
एक होती सुंदर परी तिला मी शोना म्हणायचो....
.
आता तासंतास तिच्याशी गप्पा मारत बसायचो.. ती ही माझी खुप काळजी करायची.. मग मी ही दोन चार प्रेमाच्या गोष्टी बोलायचो...
.
एक होती सुंदर परी तिला मी शोना म्हणायचो....
.
खुप प्रयत्ना नंरत ती माझ्या आयुष्यात आली.. मग रोज तिचा चेहरा पाहुन मी खुश होयचो..
.
एक होती सुंदर परी तिला मी शोना म्हणायचो....
.
नेहमीच आम्ही भांडन करायचो..
मग परत एकमेकांशी प्रेमाने बोलायचो..
.
एक होती सुंदर परी तिला मी शोना म्हणायचो.....
.
रागामध्ये मी ही तिला खुप काही बोलायचो.. मग राग विसरून पुन्हा तिला हसवायचा प्रयत्न करायचो...
.
एक होती सुंदर परी तिला मी शोना म्हणायचो....
.
अचानक घडलेल्या प्रसंगा मुळे एकमेकांपासुन दुर राहयला लागलो आहे.. तिच्या भेटीच्या ओढी मध्ये जगायला लागलो आहे....
.
माहीत नाही मला आठवण येते की नाही माझी तिला.. पण तिझ्याच आठवणीत जगतोय..
.

एकदा तरी भेट ना ग शोना फक्त एवढच बोलतोय......
.
एकदा तरी भेट ना ग शोना फक्त एवढच बोलतोय......
.
Dedicated to my Shona..
Love u baby
Miss u so much..
.
Writer- Vishal Harel...
« Last Edit: April 13, 2015, 09:35:03 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Chaitesh Ushagama

  • Newbie
  • *
  • Posts: 1
Re: shona...
« Reply #1 on: April 08, 2015, 07:00:04 PM »
Thanks buddy to upload this poem.....
Becoz this is not only the peom it was actually happen with me bro.....

Saurabh prinse

  • Guest
Re: सुंदर परी
« Reply #2 on: November 23, 2017, 11:27:53 AM »
Love at first side....yaar