Author Topic: फक्त तू थोड समजून घे ना  (Read 1796 times)

Offline Gajendra Valvi

  • Newbie
  • *
  • Posts: 9
फक्त तू थोड समजून घे ना
« on: April 08, 2015, 10:49:26 AM »
माहित आहे मला की मी खुप busy असतो
पण तुझा विचार माझ्या मनात नेहमी असतो
फक्त तू थोड समजून घे ना

माहित आहे मला की मी तुला कॉल करत नाही
पण तुझ्याशी बोलायला मी ही तितकाच् आसुरलेला होइ
फक्त तू थोड समजून घे ना

माहीत आहे मला मी तुला खुप कमी वेळ देतो
पण तुझ्याशिवाय माझा वेळ
तरी कुठे जातो
फक्त तू थोड समजून घे ना

माहित आहे मला की मी पूर्वी सारख तुझ्याशि चॅटींग करत
नाही
पण मन मात्र नेहमी  तुझ्याशीच चॅटींग करताना ऑनलाइन होई
फक्त तू थोड समजून घे ना
फक्त तू थोड समजून घे ना.......

गजेंद्र वळवि

Marathi Kavita : मराठी कविता