Author Topic: श्रीमंत झाल्या सारख वाटतं...  (Read 1121 times)

Offline Rohi.. fakt tujhya sathi...

 • Newbie
 • *
 • Posts: 5
 :) तू भेटलीस ना तर अगदी छान वाटतं,
जणु कही पाखरू होऊन क्षणभर उडल्या सारख वाटतं...

अलगद माझ्या आयुष्यात येणं,
तू भरभरुन मला प्रेम देणं...
कधी स्वप्नात घेऊन जाणं,
तर कधी भास होउन येणं...

ह्र्दयत तुझ्या जागा देणं,
प्रेमाने माझ्या जवळ येणं...
न कळत मला मिठित घेण ...
तू सोबत असलिस ना तर खुप छान वाटतं,
क्षणभर का होईना श्रीमंत झाल्या सारखं वाटत....
created by Rohi...

Marathi Kavita : मराठी कविता


dnyaneshwar shirke

 • Guest
nice one.... lai bhari

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
khup chan..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Rohi.. fakt tujhya sathi...

 • Newbie
 • *
 • Posts: 5
ooo dhanyavaad