Author Topic: रंग तोच प्रेमाचा  (Read 910 times)

Offline Shubhankar Chandere

  • Newbie
  • *
  • Posts: 12
रंग तोच प्रेमाचा
« on: April 08, 2015, 11:33:05 PM »
रंग असा वेगळा
खट्याळ तुझ्या हास्याचा
कर्तव्यात हरवुन जान्याचा
रंग तो वेगळा तुझा

रंग आता गुंतन्याचा
सागळ्यांसाठी तो प्रेमाचा
रंग तो आठवनींचा
रंग तो वेगळा

रंग तो हसन्याचा
रंग तो हसवन्याचा
तुला आनंदी ठेवन्याचा
स्वतःला वेदना देन्याचा
रंग तोच स्वप्नातला,

असे हे रंग येतात जातात
आपन फक्त उधळायचे असतात
अश्रुंचे रंग लपवायचे असतात
एकमेकांत मिसळायचे असतात

चित्रातले रंग आता वेगळ्या ढंगात
तर अर्थच नाही त्या रंगात
जर तु नाही अनुभवली मजा त्यात,

फसु नकोस वरवरच्या रंगाला
ओळखायला शिक अंतरंगाला
कर्तव्य करतोय वाट पहान्याच
आवडल का तुला माझ्या रंगात रंगायला

भेटतील तुला तुझ्यावर मरनारे रंग
पण तुझ्यावर कविता करनारे रंग
ते मात्र नाही कोनाकडच
तुला कळुन न वळनारा
तोच रंग असा वेगळा ..

 

-शुभंकर

Marathi Kavita : मराठी कविता