Author Topic: एक पाखरू  (Read 988 times)

Offline Rohi.. fakt tujhya sathi...

  • Newbie
  • *
  • Posts: 5
एक पाखरू
« on: April 09, 2015, 12:02:42 AM »
उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणात ,
एक फूल हसतांना पाहिले...

बहरलेल्या बागेतल लाजणार फूल,
आज पहिल्यांदाच पाहिले...


स्वछंदी फिरणार एक पाखरू,
फुला भोवती फिरतांना पाहिले...

निसर्गातल सगळ्यात सूंदर फूल समजून,
फुलपाखरला ही प्रेमात पडतांना पाहिले...


« Last Edit: April 09, 2015, 09:09:53 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता