Author Topic: मि तर काहीच नाही केल..  (Read 1319 times)

Offline Shubhankar Chandere

  • Newbie
  • *
  • Posts: 12
मि तर काहीच नाही केल..
« on: April 09, 2015, 01:22:52 PM »
 :( मि तर काहीच केल नाही,
सहळच तर तू करायला लावलस..

रोजचं जीवन चालुच होत,
तू तर जगायला लावलस..

जगत तर असाही होतो,
तू हसायला लावलस..

मि तर नुसता पहात होतो,
तू नजर मिळवायला लावलस..

तो प्रयत्न करतच होतो,
तू आवडायला लावलस ..

आवडत तर तु होतीसच,
तू प्रेम करायला लावलस..

सुचत तर होतच, 
तू लिहायला लावलस..

हसत तर होतोच,
तू रडायला लावलस....:(

मि तर काहीच नाही केल,
सहळच तर
           तू करायला लावलस..
   
     -शुभंकर

Marathi Kavita : मराठी कविता