Author Topic: ऐश्वर्य तुझे आज संमपनार...  (Read 614 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
ऐश्वर्य तुझे आज संमपनार...

ऐश्वर्य तुझे आज संमपनार.
तुझ्या मनात लावलेला
प्रेमाचा दिवा ही आज विजनर.
हे तुला आज कळणार.

हया पसरलेल्या आनधारत
तुला कोणी नाही दिसणार.
तू हाक सर्वाना देणार.
ते कोणी नाही ऐकनार.

तू हाथ कोणाचा धरणार.
तुला साथ कोण देणार.
याचाच वीचार तू करणार.
तुला भास ही माझे होणार.

डोळ्यातून तुझ्या पाणी येणार.
मी तवा तुला आठवनार.
मन तुझे वेडे होणार.
मी दूर गेल्यावर प्रेम तुला होणार.
माझ्याच आठवणीत तू गडून राहणार.


                     कवी-पंकज
                  8180931978