Author Topic: हाथ तुझा हाथी नव्हता....  (Read 1328 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
हाथ तुझा हाथी नव्हता....
« on: April 14, 2015, 05:08:37 PM »
हाथ तुझा हाथी नव्हता....

हाथ तुझा हाथी नव्हता.
काही फरक पड़त नव्हता.
मरण माझ्या दारी हुभा  होता.
बस तुझा हाथ माझ्या हाथी नव्हता

डोळ्यातले आश्रु गालावर आले होते.
रूमाल ही माझे ते पुसले होते.
मी दूर जाणार म्हणून ते ही आज रुसले  होत.

मनात तुझा दर्प होता.
होठात तुझा अभंग होता.
प्रतेक क्षण जात होता.

पण हाथात तुझा हाथ नव्हता.
मरण ही ते हासत होते .
माझ्या प्रेमाची खिली ते हूडवत होते.
उंचावर  ते मला न्हेत  होते.

मजला तो शेवटच तुला बग का म्हणत होते.
तो मला तुझ्या पासून फार दूर न्हेत  होते.
तुला ही हे कळत होते.
पण तुझ्या होठातून हे शब्द गळत नव्हते.

                                कवी-बबलु
                             9623567737

Marathi Kavita : मराठी कविता


रैना

  • Guest
Re: हाथ तुझा हाथी नव्हता....
« Reply #1 on: April 20, 2015, 12:10:29 PM »
म्हला ही कव्हिथा पार पार हावडली.