Author Topic: आज तरी कोणी .........?  (Read 1045 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
आज तरी कोणी .........?
« on: April 15, 2015, 03:00:03 AM »
आज तरी कोणी .........?

आज तरी कोणी प्रियसी माझी होईल का ?
आज तरी कोणी मनास माझ्या ओळखेल का ?
आज तरी कोणी प्रेमाने मला भाडेल का ?
आज तरी कोणी माझ्या स्वप्नात येइल का ?

आज तरी कोणी होकार मला देईल का ?
आज तरी कोणी प्रेमात माझ्या राहील का ?
आज तरी कोणी प्रेमाचे वेड मला लावेल का ?
आज तरी कोणी ही प्रेमआग लावेल का ?

आज तरी कोणी हाक मला देईल का ?
आज तरी कोणी प्रेमाने फोन मला करेल का ?
आज तरी कोणी वाठ माझी पाहिल का?
आज तरी कोणी धावत माझ्या कडे येइल का ?

आज तरी कोणी कवीता माझी बनेल का?
आज तरी कोणी माझ्या सोबत राहेल का ?
आज तरी कोणी माझ्यासाठी जगेल का ?
आज तरी कोणी प्रेम मला करील का ?

                         कवी -बबलु
                      9623567737
« Last Edit: April 15, 2015, 09:11:31 AM by dattarajp »

Marathi Kavita : मराठी कविता