Author Topic: भेट तिची नि माझी…  (Read 1292 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
भेट तिची नि माझी…
« on: April 16, 2015, 09:33:46 AM »
भेट तिची नि माझी…

मी नाशिक चा ती मुंबई ची…
कालचा दिवस माझ्यासाठी खुप
छान होता
काल पहील्यादा तिला भेटलो
कती वेळ तर दोघ एकमेकांना
दादर स्टेशनवर
सापडेनाच कारण फक्त फोटो
पाहीला होता मी तिचा
आणी तिने माझा 
शेवटी सापडली मला ती 
काळीज जोर जोरात धडधड
करत होत
खुप भिती पण वाटत होती
तिने माझा हात धरला
काळीज एक मिंनटा साठी जणु
थांमलच होत

एक तास तिचा चेहरा पाहीला
नव्हता कारण तिने तिच
तोंड बांधल होत शेवटी आम्ही
दोघे रिक्षात बसलो तेव्हा
तिने तिच तोंड सोडल
खुप तरसलो
मी तिच तोंड पाहण्यासाठी
जेव्हा पाहील तिला एक मिनट
तिच्या डोळ्यात हारुन
गेलो अरे किती तो  मन मोहक
चेहरा अस वाटत होत
बघतच राहव
मंग तिच्या हातात घालून मस्त
 मुंबई फिरत होतो

मी तिच्यासाठी एक छोटस गिफ्ट
आनल होत ते तिला दिल खुप
खुष झाली ती गिफ्ट बघुन
गिफ्ट काही मोठ नव्हत हातातल
घड्याळ होत तरी पण तिला
ते खुप आवडल

तिने पण माझ्यासाठी एक गिफ्ट
आनल होत मला पण ते खुप
आवडल कारण लाईफ मधे
पहिल्यानदा कोणीतरी
गिफ्ट दिल
तिने माझ्यासीठी एक छान केक
बनुन आणला मला एवढा
आवडला केक पुर्ण
केक मी खावुन
टाकला ...

शेवटी घरा कडे निघण्याची वेळ
झाली नकळत डोळ्यात
पाणी येऊ लागल
तिला सोडुच वाटत नव्हत ।
माझी ट्रेन आली आणी डोळ्यातल
पाणी पुसत तिला एक घट्ट मिठी
मारली आणि बसलो मी
नाशिक च्या ट्रेन मधे ...
ति पण निघाली घरी...

मला मुंबई नाही  आवडली
पण  मुंबई ची पोरगी
खुप खुप आवडली  ।।

माझ्यासारखे तिला लाखो
भेटतील
पण
माझ्यासाठी ति लाखात
एक असेल…

I Love You Pillya :-) :-*

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils)

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

Marathi Kavita : मराठी कविता