Author Topic: मुद्दे आणि गुद्दे  (Read 495 times)

Offline prshu sondge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 61
मुद्दे आणि गुद्दे
« on: April 17, 2015, 04:33:30 AM »
 
दादा  गिरी
लोकशाहीत काही जणांची
चालू असते दादागिरी
पद म्हणजे यांना वाटते
आपल्या बापाची जाहगिरदारी !
नाक कापलं तरी त्यांना त्याचे
काहीचं कसं वाटत नाही
खरचं आहे सुंभ जळला तरी
 ही पिळ माञ जात नाही .

परशुराम सोंडगे,पाटोदा

Marathi Kavita : मराठी कविता