Author Topic: शेवट चा पेपर....  (Read 1381 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
शेवट चा पेपर....
« on: April 17, 2015, 08:31:45 PM »
शेवट चा पेपर....

आज शेवटचे पेपर झाले .
मन माझ भरून आले.
तू पेपर मधे मला पाहिल्यावर,
 मन माझे का जळून गेले.

पेपर मधे ती मला पाहायली.
मी पाहताच ती नजरा
का मीठवायली.
प्रेमाचे ते असंख्य वार
ती मजवर का करायली

वेळ ही सम्पू लागली
लेखणी पानावर आपले
आश्रु सांडू लागली
तिला हे सांगू लागली

पेपर सुटताच ती मला म्हणाली
हासतां हासतां ती मला सांगायली
वेड्या मी फार दूर चालली
ती आसे मला का म्हणाली
माझ्या मनास का घाव देयाली

पेपर आपले आसेच गेले
चार दिवस मी तुझ्या सोबत हासले
आसे तिने मला सांगितले.
डोळ्यात माझ्या पानी आले
हे तिला आज नाही कळाले

पेपर माझे का आसे संमपले
पेपर माझे का आसे संमपले

               कवी-बबलु
            9623567737

Marathi Kavita : मराठी कविता


nitin bhavar

  • Guest
Re: शेवट चा पेपर....
« Reply #1 on: April 21, 2015, 10:38:21 AM »
xyz