Author Topic: प्रेम  (Read 1391 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
प्रेम
« on: April 19, 2015, 05:57:17 PM »
प्रेम,...

तीचं असो ,त्याचं असो
प्रेम हे प्रेम असतं
याची गँरंटी नाही की
सगळ्यांचच सेम असतं

कुणासाठी जिगर असतं
कुणासाठी गेम असतं
वेग-वेगळ्या विचारांचं
वेग-वेगळं प्रेम असतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३


सदरची कविता इमेज स्वरूपात मिळविण्यासाठी आणि
चालु घडामोडीवर आधारीत डेली वात्रटिका आणि कविता मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर - 9730573783
« Last Edit: April 19, 2015, 06:00:47 PM by vishal maske »

Marathi Kavita : मराठी कविता