Author Topic: तुझा नजराणा …  (Read 800 times)

Offline dilipbadade

  • Newbie
  • *
  • Posts: 8
तुझा नजराणा …
« on: April 20, 2015, 04:42:17 PM »
डोळे माझे बस तुलाच बघती
तुझ्या पुढे हे स्वतःला  हि विसरती
माझा या नजरांनी केल्या किती चुका
दिवस असो कि रात्र  बस बघती तुझा नजराणा …

Author Unknown

Marathi Kavita : मराठी कविता