Author Topic: गुलाबलेलं प्रेम  (Read 1422 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
गुलाबलेलं प्रेम
« on: April 21, 2015, 04:59:44 PM »
गुलाबलेलं प्रेम

नाक चाफेकळी तुझं
जणू ओठ गुलाबी फुल
तुला पाहून गं साजनी
ते गुलाब झालं गुल

तुझ्या सौंदर्यात अशी
भीनली गुलाबी नशा
तुझ्या प्रेमात गं साजनी
गुलाबल्या दाही दिशा,..

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.9730573783


( व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783 )
« Last Edit: April 21, 2015, 05:02:08 PM by vishal maske »

Marathi Kavita : मराठी कविता


चिनार

  • Guest
Re: गुलाबलेलं प्रेम
« Reply #1 on: April 27, 2015, 08:55:36 AM »
गुलाबल्या दाही दिशा
होती मला गुदगुल्या कशा