Author Topic: सारसबागेत तुझ्या सोबत....  (Read 1368 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 133
सारसबागेत तुझ्या सोबत....

सारसबागेत तुझ्या सोबत
आज माला ग जायाय चे.
प्रेमाचे हे असंख्य फूल
तूजला आज दावाय चे.

सारसबागेत तुझ्या सोबत
क्षण हे आज घालायचे.
प्रेम हे माझे तुला ग राणी
आज तीथे सांगयचे. 

सारसबागेत तुझ्या सोबत
मजला फार बोलायचे.
गणेशाचे दर्शन आज
मजला तुझ्या सोबत घेयाचे.

सारसबागेत तुझ्या सोबत
प्रेमाचे खेळ मला ग खेळायचे.
तुझ्या सोबत मला आज
उंच फार उडायाचे.
सारसबागेत तुझ्या सोबत
आसे आज करायचे.


                      कवी-बबलु
                   9623567737
« Last Edit: April 22, 2015, 12:57:18 PM by dattarajp »

Marathi Kavita : मराठी कविता


अर्चना

  • Guest
Re: सारसबागेत तुझ्या सोबत....
« Reply #1 on: April 27, 2015, 09:08:13 AM »
सारसबागेत तुझ्या सोबत
शुद मराटी लिवायला मला सिकायचे.