Author Topic: आठवण  (Read 1650 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
आठवण
« on: April 28, 2015, 08:44:58 AM »
सोडुन गेलीस का तु मजला ग
इतका का वाईट वाटतो मी तुजला ग

गैरसमजाचे आहे हे सारे वारे ग
वादळात या कशी तु फसलीस ग

का कुणास ठाऊक ग
डोळे येते सारखेच भरून ग

आठवण येते तुझी ग
ये ना सगळ विसरून ग


(रविंद्र कांबळे,पुणे 9970291212)

Marathi Kavita : मराठी कविता