Author Topic: शब्दगंधा  (Read 871 times)

Offline prshu sondge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 61
शब्दगंधा
« on: May 01, 2015, 12:27:57 PM »
तुझे हासणे

दारावरून माझ्या जाताना
तुझे मागे वळून बघणे .
लाजून ओठ चावता चावता
माझ्या काळजात शिरणे.

नको कटाक्ष तो जीव घेणा
फेकून बाण मार तू  आता
किती करशील हाल ह्रदयाचे
खरे काय ते सांगून टाक आता

 . . परशुराम सोंडगे,पाटोदा
 . . . 9422076739

Typed with Panini Keypad

Marathi Kavita : मराठी कविता