Author Topic: तू आणि माझे मन  (Read 1445 times)

Offline Aditya Alane

  • Newbie
  • *
  • Posts: 8
तू आणि माझे मन
« on: May 03, 2015, 08:29:35 AM »
@ तू आणि माझे मन @

   मनाला खुप सावरतो मी
   तरी मन हरवते तुझ्यात काही

   तुझे हसणे पाहिले त्याक्षणांत
 मन माझे फसले तुझ्या हसण्यात

   तुझ्या सोबत हसता हसता
  मी मात्र माझे हसणे विसरलो

     आज तू न येथे जरी
     तरी भवती भास तुझे

    आठवती आज सारे क्षण
    परत हरवते तुझ्यात मन

    तुझी ओढ लागे का या   ओल्या पापण्यांना ......
का लागे तुझी आस अजुन या माझ्या मनाला.......

    मनाला खुप सावरतो मी
    तरी मन हरवते तुझ्यात काही....

               -आदित्य आळणे.

Marathi Kavita : मराठी कविता