Author Topic: ती दिसली जिथे पहिल्यांदा  (Read 1074 times)

Offline Ashish Patil

  • Newbie
  • *
  • Posts: 10
ती दिसली जिथे पहिल्यांदा
मी तिथेच फिरत होतो
ती दिसेल पुन्हा कधीतरी म्हणून
तिला तिथेच शोधत होतो
नव्हती दिसली ती त्या दिवसापर्यंत
म्हणून नाराज कधी झालो नव्हतो
पण दिसेल का नाही पुन्हा जीवनात कधी
या विचाराने थोडासा घाबरलो होतो
या विचाराने थोडासा घाबरलो होतो