Author Topic: कधीतरी मी मरेन...  (Read 1421 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 133
कधीतरी मी मरेन...
« on: May 05, 2015, 08:32:09 PM »
कधीतरी मी मरेन...

कधीतरी मी मरेन, आणि तुला सोडुन जाईल...पण..???
जिवंतपणी इतक प्रेम करेन,
 की....तुला ही मी आठवण राहीन.
  जेव्हा तुला हे माहीत होईन,

तेव्हा मी फार दूर गेलो आसेल,
तुझ्या जिवनातुन समपलो आसेल...
तेव्हा तुला ही हे कळेल,
तुझा ही हा मार्ग माझ्या कडे वळेल...

तुझ्या ही मनात आग ही लागेल...
तुला  ही हे आस लागेल.
प्रेम होते माझे तुझ्यावर,
फारच अबोल...फारच अबोल.

एकांतात बसून तू ही,
हासशिल...
डोळ्यातले पाणी हळूच,
पुसशिल...
आठवण माझी काडुन तू,
क्षणो क्षणी रडशील...


              कवी -बबलु
           9623567737

Marathi Kavita : मराठी कविता