Author Topic: -- तुझविन --  (Read 1348 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
-- तुझविन --
« on: May 07, 2015, 05:14:27 PM »
तिथेच मी एकटा बसून राहतो जिथे आपण भेटायचो
गार वारा तसाच वाहतो ज्यात आपण बेधुंद वाहायचो

तू नसली तरी तुझ्या असण्याचा भास
मनी दाटतो फक्त तुझाच ध्यास
कुठे हरविला तो मोकळा आकाश
हृदयी वसलेला तुझा चेहरा खास

कठीण वाटते आता जीवनाची वाट
जगतांनाही अवघळ जगण्याचा श्वास
हळहळ म्हणावी कि जीवाला त्रास
कसं मी काटु जीवन हाच विचार

ये परतुनी छेळू नको तू मला अशी
कटली आजवरी जिंदगी कशीबशी
तुझ्याविना नाही अर्थ जगण्याला
तू नाही तर घेईन जवळ मरणाला

तुझाच मी होतो तुझाच मी आहे
जगू म्हंटलं तुझविन कठीण आहे
येशील तू परत मी दिसणार नाही
आहे आता वेळ पुन्हा मिळणार नाही

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
मो. ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता