Author Topic: मैत्री  (Read 1512 times)

Offline Sanket Potadar

  • Newbie
  • *
  • Posts: 3
मैत्री
« on: May 08, 2015, 09:00:05 AM »
मित्र असतो जीवनातील वाट
त्याविना मोकळी लाट

असतील मित्र जीवनात
नाही भीती स्मशानात
नाही मित्र जीवनात
येते प्रश्न मनात
पण नाही ऊत्तर जगात

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Sanket Potadar

  • Newbie
  • *
  • Posts: 3
Re: मैत्री
« Reply #1 on: June 04, 2015, 12:41:24 PM »
good