Author Topic: तुझ्याचसाठी हे आयुष्यं माझे.....  (Read 1750 times)

हातांवरच्या  रेषांचे  चित्र पाहतो  आहे
जगण्यातल्या रंगात सुगंधी तुझा रंग शोधतो आहे

डोळ्यांसमोर दिसतात दु:ख माझे

दुखांस ही हरवतो आहे  ..

तुझ्या हसण्याने बहरला ऋतु  हा

तुझ्या स्वप्नांना पाकळ्यांमध्ये तुज सोपवतो आहे....

हसत रहावी  एवढेच आहे  स्वप्नं माझे

तुझ्याचसाठी हे आयुष्यं माझे.....
-
©प्रशांत डी शिंदे....
दि.०८-०५-२०१५

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):