Author Topic: तुझी साथ  (Read 1265 times)

Offline rakesh kamble rk

  • Newbie
  • *
  • Posts: 25
तुझी साथ
« on: May 13, 2015, 01:34:52 PM »
   तुझी साथतुझ्या साथीने आज मला शिकवले

तुझ्या रूद्यात मला ठेउनी

माझ्या मनाला भिनवले

तुझ्या प्रीतीने मला घडविलेतु जाता जाता मज सवॅ आठवले

आणि ष्यनातच अश्रु  डोळ्यांनी पडले

आयुष्याचा मागॅ काटेरी वनात तुझेच स्वप्न पडते

आणि रूद्यातून आठवण येते


तु जरी मला विसरूनी गेलीस

तरी हा जीव आहे जगत एकटेरी


स्वलीखीत
rakesh kamble
B-) 8983100210B-)

ही कविता नावासहीत काॅपी करा :-)
« Last Edit: May 13, 2015, 01:48:29 PM by rakesh kamble rk »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rakesh kamble rk

  • Newbie
  • *
  • Posts: 25
Re: तुझी साथ
« Reply #1 on: May 13, 2015, 01:50:53 PM »
my first kaviata