Author Topic: मी पण प्रेमात पडलो  (Read 1180 times)

Offline rakesh kamble rk

  • Newbie
  • *
  • Posts: 25
मी पण प्रेमात पडलो
« on: May 15, 2015, 09:46:36 PM »
मी पण प्रेमात पडलो

पाहताच तीच्या प्रेमात पडलो
तिच्या मोहक अदावर मी फिदा झालो

तिच्या भावूक नजरेने माझ्या रुद्याला चिर पडला
शनातच तिच्या भोवतीने फिरु लागलो

तिच्या रुद्याने मला काही दिवसात स्वीकारले
दोघांच्या नात्याचे गंध सवॅस्वी पसरले

तीच्याशीवाय काही सुचेना मला
माझ्या रुद्यातून तिचाच आवाज पुकारतो मला

काही शनातच प्रेमावर काळे ढग गरजले
नात्याची दोरी शनातच तुटली

मन विरघळले आणि प्रेमाच्या दरीतून सुटलो
तिला आजही आठवताना डोळ्यातील अश्रुंना अडवतो

आजही एकटाच मी तुला शोधतोRAKESH KAMBLE RK
8983100210
FROM RAJAPUR MHMarathi Kavita : मराठी कविता