Author Topic: …… एक आठवण……  (Read 1592 times)

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
…… एक आठवण……
« on: May 17, 2015, 02:43:30 PM »

सावलीच्या वाटेवरून हळूच मागे वळून बघ
नसेन कधी जवळ मी उगाच पापण्या लवून बघ…. 

साठले जे क्षणात काय त्यातील शल्य वगळून बघ
उरणार नाही मनात काही विश्वास हा ठेवून बघ…

पौर्णिमेचा चंद्र तू अभिमान हा पसरून बघ
चांदणी ती येईल नभात प्रतिक्षेत थोडा जळून बघ…. 

सोबतीला साथ माझी एकांत तो खोडून बघ
प्रत्येक श्वासात भासेन मी हा गार वारा झेलून बघ….


शितल…

Marathi Kavita : मराठी कविता


Arvind kute.

 • Guest
Re: …… एक आठवण……
« Reply #1 on: May 17, 2015, 09:44:52 PM »
Mastach. Pure emotions

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
Re: …… एक आठवण……
« Reply #2 on: May 21, 2015, 06:10:48 PM »
thanks..... :)