Author Topic: आजकाल प्रेमात या असे का घडते ?  (Read 1355 times)

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….

आजकाल प्रेमात या असे का घडते ?
एक राही मजेत एक झुरतं रडते

सांगावेसे तुला काही वाटतंच नाही
बोलायचे काय ते सुचतंच नाही
कविताही माझ्या रोज उपाशीच राही
ज्याच्यासाठी करते तो वाचतही नाही

आजकाल प्रेमात या असे का घडते ?
एक राही मजेत एक झुरतं रडते

मी ही विसरते ते कडू-गोड नाते
माझ्या आयुष्यातील ते तुझे FAKE  खाते
जाता जाता तुला फक्त एक विचारते
आजकाल प्रेमात या असे का घडते ?


शितल …

Marathi Kavita : मराठी कविता


Offline कवी-गणेश साळुंखे

 • Full Member
 • ***
 • Posts: 883
 • Gender: Male
Khupch chan Shital mam

Sanjay joshi

 • Guest
khupcchhh mahoolll. madam ji..

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
doganna pn thanks.....

Offline महेश रा. केसरकर

 • Newbie
 • *
 • Posts: 18
 • Gender: Male
To vachat nasala tari amhi vachto tumchya kavita.. :P
Mast ekdam..

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
mhnun tr ajun kavita krayla mja yete........
thanks for compliment..........