Author Topic: का आस वागली नाहीस तू  (Read 763 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 121
का आस वागली नाहीस तू

का मला ओळखली नाहीस तू 
का मला समजली नाहीस तू
का मला  बोलली नाहीस तू
का मला सांगितली नाहीस तू

का माझे स्वप्न सजवली नाहीस तू
का माझे मन वाचली नाहीस तू
का माझे प्रेम समजली नाहीस तू
का माझे प्रेम पत्र वाचली नाहीस तू

का मला प्रियकर म्हणली नाहीस तू
का मला हासवली नाहीस तू
का मला नकार दिलीस तू
का मला वेढा बनवलीस तू

का माझ्या प्रेमात पडली नाहीस तू
का माझ्या मीठीत आली नाहीस तू
का माझ्या मनास मन भीडवली नाहीस तू
का माझ्या आयुष्यात  आली नाहीस तू


Marathi Kavita : मराठी कविता

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
Re: का आस वागली नाहीस तू
« Reply #1 on: May 20, 2015, 02:21:00 PM »
kavita aavadli nahi...... kahi tari mnat bhidel ase lihave.....

Offline महेश रा. केसरकर

  • Newbie
  • *
  • Posts: 18
  • Gender: Male
Re: का आस वागली नाहीस तू
« Reply #2 on: May 20, 2015, 08:40:46 PM »
Ka hi kavita lihili tumhi...
Sorry but u r asking questions only. Kavitesarkh vatude thod.


With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
दहा गुणिले दहा किती ? (answer in English number):