Author Topic: प्रश्न खूप आहेत....??????  (Read 1416 times)

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
प्रश्न खूप आहेत....??????
« on: May 23, 2015, 05:46:00 PM »
प्रश्न खूप आहेत, सोडवता येत नाही,
एक संपला कि दुसरा गाडी संपतच नाही
काय कारण होत प्रेम नसण्याचं ?
कि भान त्याला नव्हत माझ्या असण्याचं,
का त्याने रुसवा तो माझा मोडला नाही?
माझ्याशी बोलायची गरज त्याला कधी भासली का नाही?
चुकी माझी होती का ? मी त्याला ओळखलं  नाही
हवा तेवढा वेळ त्याला का दिला नाही?
त्याच्याविना आयुष्य उमलत नाही
शिक्षा त्याला दिली कि
मी भोगतेय हे समजतच नाही……


शितल … :( :(

Marathi Kavita : मराठी कविता


Vishal !

 • Guest
Re: प्रश्न खूप आहेत....??????
« Reply #1 on: May 24, 2015, 01:01:30 PM »
 :( situation same ahe..thanks for this kavita..me ata bolu shakto tichyashi !

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
Re: प्रश्न खूप आहेत....??????
« Reply #2 on: May 24, 2015, 03:11:00 PM »
most welcome.....
  :-X

जानकी

 • Guest
Re: प्रश्न खूप आहेत....??????
« Reply #3 on: May 25, 2015, 07:29:25 AM »
स्व्प्नातला राजकुमार
गेला होता लढाईवर
आला घरी कंटाळून
आणि झोपला गादीवर
आपले पाय पसरून!
त्य़ाला पडले स्वप्न
केली आपण मर्दुमकी
आणि बसला वाजवत
आपलीच टिमकी!