Author Topic: त्याला माझं अस्तित्वच कळत नाही.........  (Read 700 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
ज्या क्षणासाठी जगतेय
तो काही केल्या येत नाही
जीवापाड जपते ज्याला
त्याला माझं प्रेम कळत नाही

जीवनाच्या राजकारणात
हक्कं  मागून मिळत नाही
ज्याच्या हक्कांसाठी लढते मी
त्याला माझं प्रेम कळत नाही

प्रेमाची वाट खड्तर …
संपता संपत नाही
ज्याच्यासाठी या वाटेवर चालते मी
त्याला माझं अस्तित्वच कळत नाही 


शितल…

Marathi Kavita : मराठी कविता


जयपाल

  • Guest
प्रेमाची वाट खडतर …
संपता संपत नाही

प्रेमाची वाट खडतर
जरासा धीर धर
येईल तुझ्या आयुष्यात
कोणीतरी लक्ष्मीधर