Author Topic: .......चारोळ्या.........  (Read 705 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
.......चारोळ्या.........
« on: May 26, 2015, 01:34:42 PM »
जा घेऊन परत
तू दिलेल्या आठवणी
नाहीतर अश्रुही येणार नाहीत
दुःखाच्या क्षणी !!!!!

शितल…

Marathi Kavita : मराठी कविता