नशिबाच्या फेऱ्यापुढे,
काय कुणाचे चालंल.
होत नव्हत सर काही,
क्षणात धुळीला मिळाल.
स्वप्नातलं घरकुल,
मनात होत सजवलेलं.
स्वताच्या डोळ्यासमोर,
त्याला मोडतांना पाहिलं.
ठेस पोहचली हृदयाला,
डोळ्यात पाणी तरलाल.
स्वास घेवून मोठा,
पुन्हा दुसर स्वप्न सजवलं.
पुन्हा दुसर स्वप्न सजवलं.
unknown