Author Topic: आज तु पुन्हा प्रेमाची जाणिव करुन दिलीस  (Read 1022 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस..
आली आहेस तर तुला एकच मागणे मागतो
तुझे हे प्रेम माझ्यासाठी असेच जपुन ठेव..
जगण्याचे कारण आहे प्रेम तुझे
असेच ते जपुन ठेव..
माझे आयुष्य तर कधीच संपले होते
माझा प्राण बनुन तु आलीस..
मरेल ग तु दुर गेलीस तर
मला तुझ्या मिठित ठेव..
आज तु पुन्हा प्रेमाची जाणिव करुन दिलीस

सोम मडिवाल
पुणे अप्पर
9762282827