Author Topic: सरप्राइज  (Read 675 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
सरप्राइज
« on: May 29, 2015, 09:58:01 AM »
इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस..
दूर आपण झालो कधीचे..प्लीज़, आठवणींत भेटू नकोस.
झालंय ब्रेक अप तरीही,डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस..
खरेच सांगू का तुला,माझ्या मनात तू आत राहू नकोस!
यायचे आहे तर समोर ये…होऊ दे खरीखुरी भेट !
वाट पाहणाऱ्या डोळ्यांना दे….असे छान सरप्राइज स्ट्रेट…!!!**

सोम मडिवाल
पुणे अप्पर
9762282827

Marathi Kavita : मराठी कविता