Author Topic: प्रेमाच्या आठवणी  (Read 1169 times)

प्रेमाच्या आठवणी
« on: May 31, 2015, 06:36:29 AM »
#स्वप्नातली_परी...❤️

अाठवत का तुला त्या
टेकडीवर फिरायला जाणं...

वार्‍याच्या प्रत्येक झुळुकेच
ते अापल्याशी मनसोक्त खेळणं...

एकांताच्या क्षणी मग
माझ्या मांडीवर तुझ पहुडणं...

धातीवर तुझ्या डोक ठेवून
अापल स्वप्नात रंगलेल असणं...

वाटत मला परत जाव तुझ्यासोबत
त्या निरव शांततेच्या ठिकाणी...

जिथे सोडुन अालोत अापण
अापल्या प्रेमाच्या अाठवणी...

       (स्वलिखित)


Visit my page...( https://m.facebook.com/Swapnatli.Pari )


                 

Marathi Kavita : मराठी कविता


ashish nistane

  • Guest
Re: प्रेमाच्या आठवणी
« Reply #1 on: May 31, 2015, 10:11:02 AM »
khup chan