°•°•°•°•आठवन तुझी•°•°•°•°
आज प्रेम आले तिच्यावरी
मिठीत घ्यावे वाटले तिला,
वेळ निघुन गेली होती
देवाने मागीतले होते तिला.
कसा हा आयुष्याचा खेळ
सोसवेना आता ऐकट्यला,
नाही राहीली ती ह्या जगात
समजावु कसे ह्या मनाला.
ती नसल्याने मन कासावीस होते ,
तिच्याशिवाय माझ्या जिवनी कोन्हीच उरले नव्हते.
मागीतला होता हात तिचा
दिल्या तिने आठवनी,
जाता जाता सांगुन गेली
"रडु नकोस" असेन तुझ्याच सोबती.
कवी - रोहन राजेंद्र भोसले.
८१०८९१९२३४