Author Topic: सुंदर मन सहज भेटू शकत नाही..  (Read 1470 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
कितीही सुंदर चेहरा असला तरी,
त्या चेहऱ्यान वेड लावलं असलं तरी,
फक्त आकर्षून घेण्यासाठी
त्या चेहऱ्याचा उपयोग होतो,
पण खंर प्रेम मिळवायचं असेल,
न कायमच कुणाला वेड लावायचं असेल,
तर फक्त सुंदर मनाचाच
उपयोग होऊ शकतो.
सुंदर मनावर झालेलं प्रेम
दूर जाऊनही मन विसरू शकत नाही.
कारण दुसरा सुंदर चेहरा भेटू शकतो,
पण सुंदर मन सहज भेटू शकत नाही..

सोम मडिवाल
पुणे अप्पर
9762282827